¡Sorpréndeme!

बबड्या नाही, आता बबडूचीच असणार हवा | Aggabai Sunbai Cast Anvit Hardikar (Babdu) | Thet From Set

2021-08-24 7 Dailymotion

अग्गंबाई सूनबाई मालिकेतून नव्याने भेटीला येत असलेला छोटासा बबडू तुम्ही सर्वानी पाहिलाच असेल, पण हा छोटासा बबडू आता बबड्यापेक्षा जास्त हवा करणार आहे. पण हा बबडू म्हणजे Anvit Hardikar कोण आहे? त्याचा अग्गंबाई सूनबाई मालिकेप्रेतांचा प्रवास कसा होता , जाणून घ्या या सविस्तर व्हिडिओमधून-

#lokmatcnxfilmy #AggabaiSunbai #AnvitHardikar #Babdu #Shubrha #Aasawari #Thetfromset
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber